Surprise Me!

मराठी बातम्या : २० April पासून काय सुरू, काय बंद । चीननं भारताला फेल किट्स देऊन फसवलं | Corona virus

2021-09-13 0 Dailymotion

तामिळनाडूमध्ये बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी, 3000 जणांवर गुन्हा दाखल , केंद्र व राज्य सरकारी कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू होणार, २० एप्रिलनंतर शेतीची कामे, ग्रामीण उद्योगांसह औद्योगिक वसाहती सुरू, 'मी हरलो, मला माफ करा'; जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट, जळगावकरांना दिलासा, जिल्हा झाला कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात रुग्णाला दिला डिस्चार्ज , धारावीपाठोपाठ दादर, माहीम नवा हॉटस्पॉट, आतापर्यंत ९७ कोरोनाबाधित , कोल्हापुरात खाजगी लॅब ला परवानगी मिळाल्याने चाचणी प्रक्रियेला वेग. , कोरोनाचा प्रसार कसा थांबवायचा? लहान मुलांनी सांगितलं अगदी सोप्या भाषेत., पहा सविस्तर बातम्या -

सौजन्य - Ani News

#LokmatNews #coronavirus #india #pmmodo #jitendraawhad #mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon